नाशिकमध्ये धरणात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

October 16, 2012 1:40 PM0 commentsViews: 4

16 ऑगस्ट

नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमित सिंग, गणेश रोहाम आणि रितेश शुक्ला हे तिघंही भोसला कॉलेजचे विद्यार्थी होते. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांचं साहित्य खरेदी करणार्‍या महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे ऍम्बुयलन्सचं नसल्याचं विदारक चित्र यावेळी पुढं आलं. मुलांचे मृतदेह रेस्क्यू व्हॅनमधून सिव्हिल हॉस्पिटलला नेण्याची नामुष्की आली.

close