कृपाशंकर सिंह यांची क्राईम ब्राँचने केली चौकशी

October 15, 2012 11:40 AM0 commentsViews: 7

15 ऑक्टोबर

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने आज कृपाशंकर सिंह यांची चौकशी केली. बेहिशेबी मालमत्ता आणि विनापरवाना पिस्तूलप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राजवर्धन सिन्हासह टीमने ही चौकशी केली. एका अज्ञात स्थळी कृपांची 5 तास चौकशी करण्यात आली आहे.

close