सुरेश जैन यांना अटक करा : सुप्रीम कोर्ट

October 18, 2012 10:27 AM0 commentsViews: 5

18 ऑक्टोबरजळगावमधील घरकूल घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांनी अटक करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. सुरेश जैन यांचा अंतरिम जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने सुरेश जैन यांची जामिनावर सुटका केली. सध्या सुरेश जैन मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

close