भारत-चीनच्या युद्धाला 50 वर्षं पूर्ण; शहिदांना श्रद्धांजली

October 20, 2012 12:02 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर

भारत चीन युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे . 1962 मध्ये झालेल्या या युद्धात, भारताचा मानहारीकारक पराभव झाला होता. आजही भारतीयांच्या मनात या पराभवाची सल कायम आहे. 1962 च्या युद्धात जवळपास 3000 भारतीय जवान शहिद झाले होते. या युद्धात हौतात्म्य आलेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात येतेय. संरक्षण मंत्री ए. के अँटोनी आणि सेनादलांच्या प्रमुखांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

close