आसाममध्ये स्फोट : 3 ठार, 30 जखमी

December 2, 2008 5:45 AM0 commentsViews: 1

2 डिसेंबर, आसाम आसाममधील दिफू स्टेशनवर पँसेजरमध्ये बॉम्बस्फोट झालाय. यात 3 ठार तर 30 जण जखमी झालेत. ही पॅसेंजर ट्रेन तिनसुकीयाकडे जात होती. बोडो किंवा उल्फा अतिरेक्यांनी हे कृत्य केलं असल्याचा संशय व्यक्त होतोय. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.

close