मुंबईत पाणीकपात

December 2, 2008 5:52 AM0 commentsViews: 1

2 डिसेंबर, मुंबई मुंबईकरांना आज पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. पिसे, पांजरपोळ, पडघा या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईत आज 70 टक्के पाणीपुरवठा कपात करण्यात आलाय. रात्री 11 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झालाय. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आज पाण्याविना हाल होणार आहेत.

close