रिलायन्सच्या दबावामुळं रेड्डींना हटवलं -केजरीवाल

October 29, 2012 11:20 AM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी फेरबदल करण्यात आले. यात दोन खात्यांचा भार असणार्‍या मंत्र्यांकडील एक खातं काढून इतर मंत्र्यांना देण्यात आलंय. यात जयपाल रेड्डींकडून पेट्रोलियम खातं काढण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. जयपाल रेड्डींना का हटवलं असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केलाय. तसंच रिलायन्सच्या दबामुळे सरकारने रेड्डींकडून पेट्रोलियम मंत्रालय काढून घेतलं असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

close