बिलं थकवणारे ऊस कारखाने बंद करा -राजू शेट्टी

November 2, 2012 12:45 PM0 commentsViews: 5

02 नोव्हेंबरमागील वर्षातील थकीत बिलं न देता कारखाने सुरु झालेत त्यामुळे आता कायदा हातात घेऊन कारखाने बंद करा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. साखर आयुक्तांचे कारखाने सुरू न करण्याचे आदेश असतानाही हे कारखाने सुरू झाले आहे त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील कायगांव येथे झालेल्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी हे आवाहन केलंय.

close