बाळासाहेबांना श्रद्धाजंली

November 17, 2012 6:14 PM0 commentsViews: 74

17 नोव्हेंबर

बाळ केशव ठाकरे..मात्र जग त्यांना ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावानं. गेली 41 वर्ष या नावानं मराठी मनावर गारुड केलंय. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला शेकडो तरुण तयार असतात. हे तुफान आज शांत झालंय. आज महाराष्ट्र पोरका झाला आहे अशी प्रतिक्रिया अख्खा महाराष्ट्र देत आहे..आपणं ही आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवू शकतात. यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात..

close