अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही गदारोळ

November 23, 2012 10:27 AM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनचा दुसर्‍या दिवळीही एफडीआयच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम आहे. लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. एफडीआयवर नियम 184 अंतर्गत चर्चा करण्यात यावी आणि एफडीआयवरच्या चर्चेनंतर मतदान घेण्यात यावं अशी भाजपची मागणी आहे. पण मतदान न घेता चर्चा करण्यात यावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण अजून तरी त्याला यश आलेलं दिसत नाही. काल गुरूवारच्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत पहिल्या दिवशीच कामकाज बंद पाडले आणि आज दुसर्‍या दिवशीही भाजप आपल्या भुमिकेवर ठाम राहत गदारोळ घातला.

close