शहीदांना लोकमतची श्रद्धांजली

December 3, 2008 4:53 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर, औरंगाबाददहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना औरंगाबादमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. दैनिक लोकमतच्या वतीने एमजीएम मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पणत्या पेटवून सर्व बांधवानी श्रद्धांजली वाहिली. विविध जातीधर्माच्या बांधवांनी एकत्र येऊन कार्यक्रमात एकतेचा संदेश दिला.

close