श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ -खडसे

December 3, 2012 10:59 AM0 commentsViews:

03 डिसेंबर

राज्य सरकारनं काढलेली सिंचन श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ आहे. सरकार सिंचनातलं सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न करतंय. पण श्वेतपत्रिकेच्या मुद्दायवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असा इशारा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय.

close