कृपांच्या मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने SITला फटकारले

December 10, 2012 10:10 AM0 commentsViews: 3

10 डिसेंबर

कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तपास करणार्‍या एसआयटीला सुप्रीम कोर्टाने जोरदार खडसावलंय. कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास एसआयटी करतेय. अनेकवेळा विचारणा करूनही अंतिम अहवाल का दिला जात नाही असा सवाल विचारत येत्या 8 आठवड्यात आपला अंतिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर करावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने एसआयटीला दिला आहे.

close