‘मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका’

December 4, 2012 3:31 PM0 commentsViews: 3

04 डिसेंबर

ब्रिटीश सरकारनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरचा बहिष्कार मागे घेतला असला तरीही अमेरिकन लोकप्रतिनिधींमध्ये मोदींविषयी नाराजी कायम आहे. अमेरिकेच्या 25 लोकप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना पत्र लिहून मोदींना अमेरिकेचा व्हिसा देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी योग्य तपास झाला नसल्याचं कारण देत बुश सरकारच्या काळात अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकराला होता.

close