‘झी’च्या मालकांना अंतरिम जामीन

December 6, 2012 5:14 PM0 commentsViews: 3

6 डिसेंबर100 कोटींच्या खंडणीप्रकरणी झी समूहाचे मालक सुभाष चंद्र आणि मॅनेजिंग एडिटर पुनित गोएंका यांना दिल्ली कोर्टानं अंतरिम जामीन दिलाय. या प्रकरणाच्या चौकशीत सुभाष चंद्र आणि पुनित गोएंका यांनी सहभागी व्हावं, असे आदेश सीबीआयनं दिलेत. उद्योगपती नवीन जिंदल यांच्याकडून 100 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी झीचे दोन संपादक समीर अहलुवालिया आणि सुधीर चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आलीय.

close