पत्रकार हल्लाविरोधी कायद्यासाठी पत्रकारांचे बेमुदत उपोषण

December 12, 2012 12:09 PM0 commentsViews: 4

12 डिसेंबर

पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करावा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं नागपूरमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलंय.परिषदेचे एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्यासह 8 पत्रकार उपोषणाला बसले आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून नागपूरच्या हिसलॉप कॉलेजसमोर या उपोषणाला सुरुवात झालीय. पत्रकारांविरोधात होणार्‍या हल्ल्याविरोधात सरकारकडे तक्रारी करूनही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं उपोषण करण्यात येतंय.

close