रवी राणा यांच्या घरावर आयकर खात्याचा छापा

December 14, 2012 8:06 AM0 commentsViews: 18

14 डिसेंबर

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघातील युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या घरावर आणि ऑफिसवर इन्कम टॅक्स विभागानं रात्री उशीरा छापा घातला. इन्कम टॅक्सच्या नागपूर विभागाच्या टीमनं ही कारवाई केली.

close