जळगावमध्ये नगरसेवकाचा खून

December 18, 2012 4:13 PM0 commentsViews: 40

18 डिसेंबर

जळगावचे नगरसेवक विनायक सोनावणे यांचा खून करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीनं शरणागती पत्करली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉ कॉलेज जवळील मैदानासमोर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. विनायक सोनावणे शहर विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक होते.राजकीय वादातून हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

close