भारत-पाकिस्तान आज आमनेसामने

December 25, 2012 10:35 AM0 commentsViews: 6

25 डिसेंबर2007 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानची टीम भारत दौर्‍यावर आलीये. भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन टी 20 आणि तीन वन डे मॅचच्या सीरिजला आजपासून बंगळुरुमध्ये सुरुवात होतेय. बंगळूरुमध्ये होणार्‍या पहिल्या टी 20 मॅचसाठी भारत आणि पाकिस्तानच्या टीम्स सज्ज झाल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताच्या पदरी संमिश्र यश पडलंय. पण पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव करत सीरिजला विजयानं सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टी 20 मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताचा भारतात या आधी पराभव केला नाहीये. हाच रेकॉर्ड कायम राहावा अशीच आज भारतीय क्रिकेट फॅन्सची अपेक्ष असेलं.

close