पीडित तरूणीची प्रकृती स्थिर – डॉक्टर

December 22, 2012 10:43 AM0 commentsViews: 3

22 डिसेंबर

बलात्कार झालेल्या मुलीची शारीरिक आणि मानसिक स्थिती स्थिर आहे पण प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढला आहे सफदरजंग हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी दिल्ली सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या मुलीच्या तब्येतीबाबत एक मेडिकल बुलेटिन जारी केलंय. या मुलीवर उपचार करणार्‍या डॉक्टर्सच्या मते ही पीडित मुलगी आता मानसिकदृष्ट्या सावरतेय. ती आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देतेय आणि आपल्या भविष्याबद्दल प्रचंड आशावादी आहे. आता तिची तब्येत कालच्यापेक्षा बरी आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

(व्हिडिओ)

close