गुजरातप्रमाणे राज्यातही काँग्रेसला हद्दपार करा -उद्धव ठाकरे

December 20, 2012 3:13 PM0 commentsViews: 11

20 डिसेंबर

गुजरातमधला नरेंद्र मोदी यांचा विजय ऐतिहासिक आहे, त्यांनी सलग तिसर्‍यांदा विजय संपादन केलाय ही खूप मोठी गोष्ट आहे अशा शब्दात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी याचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं यापासून धडा घेऊन 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला हद्दपार करावं असं आवाहनही उद्धव यांनी केलंय.

close