पुण्यात पाषाण तलावात बुडून दोन भावांचा मृत्यू

December 25, 2012 3:44 PM0 commentsViews: 8

25 डिसेंबरपुण्यातील पाषाण तलावात बुडून दोन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. दत्ता कसबे आणि निलेश कसबे अशी मृत तरूणांची नाव आहेत. दत्ता कसबे आणि निलेश कसबे हे दोन्ही भाऊ पाषाण तलावात पोहायला गेले असता ही दुर्देवी घटना घडली. फायर ब्रिगेडच्या मदतीने या दोन्ही भावांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.

close