हिमाचल प्रदेशात अपक्ष-बंडखोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या ?

December 17, 2012 5:37 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान 4 नोव्हेंबरला पार पडलं. विधानसभेच्या 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. गुजरातप्रमाणे हिमाचलमध्येही भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल हे आपली सत्ता कायम राहील अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर काँग्रेसचे वीरभद्र सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे.

असा केला सर्व्हेकालावधी – 7 – 14 नोव्हेंबर 2012मतदारसंघाची संख्या – 32मतदान केंद्रांची संख्या – 128सर्व्हेतले अपेक्षित मतदारसंख्या – 3840सर्व्हेत सहभागी मतदार – 2328

भाजप सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

मतदानापूर्वी

(ऑक्टो.2012)

मतदानानंतर

(नोव्हें. 2012)

हो 40%45%नाही34%42%माहित नाही26%13%

कोण होणार मुख्यमंत्री ?

मतदानापूर्वी

(ऑक्टो.2012)

मतदानानंतर

(नोव्हें.2012)

प्रेमकुमार धुमल34%35%वीरभद्र सिंग 33%41%शांताकुमार 02%05%

संभाव्य निकालकाँग्रेस – 29- 35भाजप – 29 -35इतर – 2- 6

close