दिल्लीत तरूणीची चाकूने भोसकून हत्या

January 1, 2013 1:35 PM0 commentsViews: 4

01 जानेवारी

नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्लीत एका 19 वर्षांच्या मुलीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीय. सदरील मुलगी एका बीपीओमध्ये काम करायची. ती पहाटे पाच वाजता आपल्या प्रियकराबरोबर घरी परतत असताना देवेंद्र नावाच्या तरुणानं तिच्यावर चाकूनं वार करून तिची हत्या केली. देवेंद्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. पण तिनं नकार दिल्यानं चिडून त्यानं ही हत्या केली. पोलिसांनी देवेंद्रला तत्काळ अटक केली आहे.

close