महिलांवरील अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मूक मोर्चा

December 28, 2012 9:40 AM0 commentsViews: 4

28 डिसेंबर

नाशिक जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत सामूहिक बलात्कार प्रकरणी शहरातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महिला अत्याचारा विरोधात मूक मोर्चा काढला. या मोर्च्यात डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, उद्योजक अशा सर्व व्यावसाईक संघटना सहभागी झाल्या होत्या. महिला अत्याचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी 'नाशिक वादळ' या नावाने नवीन व्यासपीठही स्थापन करण्यात आलंय.

close