थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

December 31, 2012 10:29 AM0 commentsViews: 10

31 डिसेंबर

नव्या वर्षाचं स्वागतावेळी राज्यभरात सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यात तर महिलांच्या सुरक्षेसाठी ज्युडोपटूंची मदत घेतली जाणार आहे. शहरात 31 डिसेंबरच्या रात्री साडे पाच हजार पोलीस बंदोबस्तावर राहणार आहेत. त्यात चार महिला पोलीस पथकही असणार आहे. राज्यभरातही विशेष पथक तैनात करण्यात आलीय. पाटर्‌याना रात्री दीडपर्यंत परवानगी देण्यात आलीय. पाटर्‌यात नियमाचे उल्लघंन करणार्‍यांवर ही पोलिसांकडून कठोर कारवायी करण्यात येणार आहे. ड्रक ड्रायव्हिंग आणि रश ड्रायव्हिग करणार्‍यावर वाहतूक विभागाचा विशेष लक्ष असणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त गूलाबराव पोळ यांनी दिली.

close