दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशी द्या -अण्णा

December 26, 2012 11:46 AM0 commentsViews: 4

26 डिसेंबर

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. तसंच सरकारनं बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. अण्णांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर राळेगणमध्ये युवकांनी काढलेल्या कॅण्डल मार्चमध्ये अण्णा सहभागी झाले होते.

close