कसाबचं वकीलपत्र न घेण्याचा मुंबईच्या वकिलांचा निर्णय

December 4, 2008 2:44 PM0 commentsViews: 2

4 डिसेंबर, मुंबई मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या मोहम्मद अजमल कसाब याचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव आज मुंबई मेट्रोपोलिटन कोर्ट बार असोसिएशननं केला आहे. आज संघटनेच्यावतीनं आज हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. अशाच प्रकारचा ठराव अन्य कोर्टात प्रॅक्टिस करणार्‍या वकिलांनीही करावा, असं आवाहनही या संघटनेनं केलं आहे.

close