सानिया-बेथनी अव्वल स्थानावर

January 8, 2013 3:11 PM0 commentsViews: 3

08 जानेवारी

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झानं टेनिस क्रमवारीत नवं स्थान गाठलंय. सानिया आणि तीची जोडीदार बेथनी मटैकनं दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय. गेल्या आठवड्यात सानिया-बेथनी जोडीनं ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. सानिया-बेथनी जोडीच्या खात्यात 470 पॉईंटची नोंद झाली आहे.

close