‘लाईफ ऑफ पाय’ला ऑस्करसाठी 11 नॉमिनेशन्स

January 10, 2013 4:21 PM0 commentsViews: 9

10 जानेवारी

85व्या ऑस्कर ऍवॉर्ड नॉमिनेशन्सची घोषणा आज झाली. त्यात 'लाइफ ऑफ पाय' या सिनेमाला ऑस्करसाठी 11 नॉमिनेशन्स मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी, अशी 11 नॉमिनेशन्स सिनेमाला मिळालीत. सिनेमाची गीतकार बॉम्बे जयश्री यांच्या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताचं नॉमिनेशन मिळालंय. अँग लीचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात इरफान खान, तब्बू, सूरज शर्मा यांचा भूमिका आहेत. जगभर आणि भारतातही या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

close