हमीद दलवाईंच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी रद्द

January 7, 2013 10:45 AM0 commentsViews: 9

07 जानेवारी

चिपळूणमध्ये काही दिवसांवर येऊ घातलेलं 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद काही संपताना दिसत नाहीये. प्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरापासून निघणारी ग्रंथदिंडी आयोजकांना रद्द करावी लागली आहे. कोकणसिरत समितीनं या ग्रंथदिंडीला आक्षेप घेतलाय. हमीद दलवाई यांनी मुस्लिम साहित्यात कोणतंही योगदान दिलेलं नाही. तसंच त्यांचं साहित्य दिशाभूल करणारं आहे असा आक्षेप कोकणसिरत या समितीनं घेतलाय.

close