नव्या वर्षाची सुरुवात अंगारकी चतुर्थीने

January 1, 2013 10:55 AM0 commentsViews: 40

01 जानेवारी

आज नवीन वर्षाची सुरूवात आणि अंगारकी चतुर्थी…नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंगारकी चतुर्थी येण्याचा हा 95 वर्षातला योग आहे. त्यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरूवात करण्याच्या भावनेनं आज अनेकांनी मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात गर्दी केलीय. इथं रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. दिवसभरात लाखो भाविक इथं येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

close