रणजी : मुंबई 6 विकेटवर 524 धावा

January 7, 2013 4:19 PM0 commentsViews: 4

07 जानेवारी

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या मॅच सुरू आहेत. बडोदाविरुद्धच्या लढतीत पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबईनं 6 विकेट गमावत 524 रन्सचा डोंगर उभा केलाय. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर आणि वासिम जाफर पाठोपाठ आज अभिषेक नायरनंही सेंच्युरी झळकावली. नायरनं 122 रन्सची नॉटआऊट खेळी केली. त्याआधी पहिल्या दिवसअखेर नॉटआऊट असलेला वासीम जाफर आज 150 रन्सवर आऊट झाला.

close