अनिल काकोडकरांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान

January 11, 2013 3:58 PM0 commentsViews: 5

11 जानेवारी

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना 2012 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहेत. गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या एका दिमाखदार समारंभात डॉ.काकोडकर यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अणुऊर्जा आणि अणुशक्तीच्या विकासात काकोडकरांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या आधी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्कारानीही सन्मानित करण्यात आलं होतं.

close