ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान -अजित पवार

January 18, 2013 12:18 PM0 commentsViews: 392

18 जानेवारी

दुष्काळी परिस्थितीत शेतीपिकं वाचविण्यासाठी सरकारकडून ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान देण्याचा सरकारचा मनोदय असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. अकलूजला राष्ट्रवादी पक्षातर्फे दुष्काळी परिस्थितीविषयी बैठक घेण्यात येतेय. या बैठकीत अजित पवारांनी बेसूमार वाळू उपशावर बंधन घालण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाला दिले आहे. तर राज्यातल्या तलावातील गाळ उपसा करणार्‍या कारखान्यांना केंद्राकडून निधी देणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय.

close