कामचुकार 5 कंत्राटदार निलंबित, 18 ब्लॅक लिस्टमध्ये

February 6, 2013 12:02 PM0 commentsViews: 12

06 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेनं निकृष्ट कामं करणार्‍या 23 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं आहे. या 23 कंत्राटदारांची नावंही महापालिकेनं जाहीर केली आहे. तर मलनिस्सारणाची कामं करणार्‍या पाच कंत्राटदारांना कायमचं निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना यापुढे मुंबई महापालिकेचं कोणतंही कंत्राट मिळू शकणार नाही. तर 12 कॉन्ट्रॅक्टर्सना मलनिस्सारण विभागाच्या काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. आर्किटेक्चर विभागाच्या 6 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

कोणकोणत्या कंत्राटदारांवर निलंबनाची कारवाई ?

मे. जेटकीनमे. मीरा कन्स्ट्रक्शनमे. H.M.V.असोसिएट्समे. रतनसिंग अँड ब्रदर्सचिराग इन्फ्रा प्रोजेक्टस

तर 12 कॉन्ट्रॅक्टर्स काळ्या यादीत टाकण्यात आले आहे ?

शंभू एंटरप्रायझेसपुष्पक एंटरप्रायझेसजिनेश्वर इंजीनिअरींगमे. हाय रॉक कन्स्ट्रक्शनमे. रिलेजलअपोलो असोसिएट्समे. चिंतामणी कन्स्ट्रक्शनपी.के.शहा कन्स्ट्रक्शनमे. मुद्रा कन्स्ट्रक्शनमे. बिल्डवेल असोसिएटमे. हिरेन कन्स्ट्रक्शनमे. टाईम्स कन्स्ट्रक्शन

तर स्थापत्य विभागातील 6 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे ?

कनक कन्स्ट्रक्शनजगदम्बा कन्स्ट्रक्शनपुष्कर कन्स्ट्रक्शनदेव एंटरप्रायझेससूर्यपाल एंटरप्रायझेसटायगर एंटरप्रायझेस

close