आनंदने पटकावले ‘ग्रेंक चेस’चे जेतेपद

February 18, 2013 3:29 PM0 commentsViews: 7

18 फेब्रुवारी

वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने यंदाच्या वर्षातलं पहिलं विजेतेपद पटकावले आहे. जर्मनीच्या आर्कडिजवर विजय मिळवत आनंदने ग्रेंक चेस क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. आनंदनं 6.5 पॉईंटसह विजेतेपद पटकावलं. तर कॅरूनाला 6 पॉईंटसह उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऍडम्स आणि मिएरनं पाच पॉईंटसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

close