विविध मागण्यांसाठी अपंगांची क्रांती यात्रा

February 4, 2013 4:46 PM0 commentsViews: 15

04 फेब्रुवारी

राज्यातल्या अपंगांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अपंग क्रांती यात्रा आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या वतीने देहू ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत अपंग क्रांती यात्रा काढण्यात आली. यात राज्यभरातल्या जवळपास 1 हजार अपंगांनी भाग घेतला आहे. त्यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय. अनेक दिवसांपासून अपंगांच्या जवळपास 20 मागण्या प्रलंबित मागण्या आहेत.

close