मुंब्य्रात हॉटेल चालकावर गोळीबार

February 18, 2013 3:47 PM0 commentsViews: 7

18 फेब्रुवारी

नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्या प्रकरण ताजं असतानाच आज (सोमवारी) ठाण्यातल्या मुंब्रा भागात हॉटेल व्यावसायिक आणि बिल्डरावर गोळीबार झाला. मुंब्रा भागात राहणारे हॉटेल व्यावसायिक मोइनुद्दीन सय्यद उर्फ मुन्ना साहिल यांच्या गाडीवर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात मुन्ना साहिल यांना गोळी लागली नाही. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

close