पाकिस्तानात स्फोट, 15 ठार

December 5, 2008 3:55 PM0 commentsViews: 2

5 डिसेंबर, पेशावर पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कूच रसिलदार भागात हाबॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 15 जण ठार झाले असून 49 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही.

close