काळवीट शिकार प्रकरणी सलमान-सैफला दिलासा

January 24, 2013 11:56 AM0 commentsViews: 46

24 जानेवारी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान आणि सैफ अली खानला दिलासा मिळाला आहे. राजस्थान सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणात राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिनेत्री तब्बू आणि नीलम यांनासुद्धा याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी सलमान खान, सैफ अली खान आणि तब्बू आणि नीलम यांनी काळवीटांची शिकार झाली होती.

close