मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची सोनईला भेट

February 2, 2013 9:56 AM0 commentsViews: 3

02 फेब्रुवारी

केंद्रीय मागसवर्गीय आयोगाचे सदस्य सी एल थूल यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावाला भेट दिली. सोनई हत्याकांड प्रकरणाची त्यांनी चौकशी केली. जातीच्या प्रतिष्ठेसाठी खून केल्याची प्रतीक्रियाही या प्राथमिक माहितीनंतर त्यांनी दिली. तर तपासाबद्दल समाधान व्यक्त करत हा खटला अहमदनगर बाहेर चालवण्या संदर्भात विचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close