काय झालं स्वस्त ?

February 28, 2013 2:25 PM0 commentsViews: 12

28 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांना 10 टक्के अधिभार लावला. तसंच महागड्या आणि चैनेच्या वस्तू महागल्या आहे. तर दुसरी बाजू म्हणजे सर्वसामान्यांच्या दैनदिन जीवनात लागणार्‍या गरजा स्वस्त झाल्या आहे. रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्त झाले आहे. दागिणे स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे एक लाखांपर्यंतचे सोन्यावर आयातशुल्क माफ करण्यात आले आहे. त्याचबरोबर परदेशातून 50 हजार रुपयांपर्यंतचे सामान,वस्तू आयात करण्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. त्यामुळे घरबसल्या परदेशातील वस्तू आणण्यास सोईचे होणार आहे. तसंच लेदरची उत्पादन म्हणजे बूट, बॅग,पॉकेट स्वस्त होणार आहे.

हे झालं स्वस्त

लेदरची उत्पादन स्वस्त -बूट, बॅग पॉकेट स्वस्त रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्तआयात शूज स्वस्तदागिणे स्वस्त होणार एक लाखांपर्यंत सोन्याची आयात निशुल्कपरदेशातून 50 हजारांपर्यंत वस्तू आयात निशुल्क

close