आयसीआयसीआय कडून व्याजदरात कपात

December 6, 2008 7:57 AM0 commentsViews: 3

6 डिसेंबरआयसीआयसीआय बँकेने आपल्या कर्जासाठीच्या व्याजदरांत दीड टक्के कपात केलीय. लाखांपर्यंतच्या नव्या कर्जांसाठी ही दर कपात करण्यात आलीय. बँकेन आपल्या जुन्या ग्राहकांना याचा फायदा दिलेला नाही. होमलोनवरचे व्याजदरही कमी केलेत. नवा दर 11.5 टक्के असेल.

close