नागपुरात बॉम्ब सापडला

December 6, 2008 12:56 PM0 commentsViews:

6 डिसेंबर नागपूरनागपुरातल्या धंतोली भागात बॉम्ब सापडला आहे. हा बॉम्ब धंतोली इथल्या क्रिसेंट हॉस्पिटलमध्ये सापडला आहे. आता क्रिसेंट हॉस्पिटल रिकामी करण्यात आलं आहे. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहचलं असून त्यांना एका पिशवीत बॉम्ब सापडला आहे. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी सीआयपीएफ परिसरात नेण्यात आला आहे.आता परिस्थिती नियत्रंणात आहे.

close