नांदेडमधल्या आगीत 100 झोपड्या जळून खाक

December 6, 2008 1:34 PM0 commentsViews: 2

6 डिसेंबर नांदेडनांदेडमध्ये हिमायत नगर तालुक्यातील पवनातांडा इथं आग लागली असून त्या आगीत 100 झोपड्या जळून खाक झाल्या. तसचं या आगीत 70पेक्षा जास्त जनावरंही जळाली आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

close