‘ये जवानी है दिवानी’चा फर्स्ट लूक लाँच

February 20, 2013 3:42 PM0 commentsViews: 34

20 फेब्रुवारी

अभिनेता रणबीर कपूर आणि दिपिका पदुकोणला 2008 मध्ये 'बचना ए हसिनो' या सिनेमात आपण एकत्र पाहिलं होतं. आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र पहायला मिळणार आहेत. अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातून. नुकतचं या सिनेमाचं फर्स्ट लूक लाँच करण्यात आलं. अयान मुखर्जीनं या आधी रणबीर कपूरचा 'वेक अप सिद' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. आणि आता करण जोहर निर्मित 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा येत्या 31 मे ला रिलीज होतोय.

close