‘महाराष्ट्र भाजपचे प्रभारीपद गोपीनाथ मुंडेंकडे द्या’

February 8, 2013 10:18 AM0 commentsViews: 5

08 फेब्रुवारी

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. आता यात नवीन मागणी होऊ लागली आहे. व्यंकय्या नायडू यांच्याकडे असलेलं प्रदेश भाजपचं प्रभारीपद गोपीनाथ मुंडेंना देण्यात याव अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपद हे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला देण्याची मागणीही मुंडे समर्थकांनी केली. आज मुंडे समर्थकांची मुंडे यांच्या घरी बैठक सुरू आहे.

close