उद्या दादर,प्रभादेवीत पाणी नाही

March 4, 2013 3:44 PM0 commentsViews: 43

04 मार्च

उद्या मध्य मुंबईत पाणीकपात होणार आहे. जलबोगदा जोडणीच्या कामामुळे ही कपात होत असून लोकांनी आजच पाणी भरून ठेवावं आणि जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. मुंबईत दादर, प्रभादेवी भागात पाणी येणार नाही. तर उर्वरित मुंबईत 20 टक्के पाणी कपात होणार आहे.

close