सविता मालपेकरांनी केला भराडीदेवीला नवस

February 19, 2009 1:25 PM0 commentsViews: 12

19 फेब्रुवारी, मालवण दिनेश केळुस्कर सध्या मराठी नाट्यसृष्टीवर आलेली मरगळ दूर व्हावी आणि नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी मालवणमध्ये सुरू असलेल्या भराडीदेवीच्या जत्रेला जाऊन देवीकडे नवस बोलला. " आई भराडी देवीवर माझी श्रद्धा आहे. समस्त सिने कलावंतांच्या वतीनं मी आईला नवस करायला आले आहे. मराठी नाट्यसृष्टीवरची मरगळ दूर होवो. नवीन विषयाला वाहिलेली नाटकं मराठी रंगभूमीवर येवो, असं आईला सांगितलंय. आई माझाी इच्छा पूर्ण करणार," असं सविता मालपेकर बोलल्या.

close